ニュース
Rain In Mumbai News: ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांना उन्हाचे चटके बसत असतानाच हवामानात झालेल्या बदलानंतर मंगळवारी रात्री साडेनऊनंतर ...
पुणे : मैत्रिणीसोबत गप्पा मारत थांबलेल्या महाविद्यालयीन तरुणाला गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडे ५० हजारांची मागणी ...
पुणे : भरधाव दुचाकीने एका ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना जांभूळवाडी परिसरात दरीपूल ...
नागपूर : राज्य माध्यमिक शिक्षण विभागाने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला ...
नागपूर : नागपूरच्या झिरो माईल परिसरात एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेची निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : ऑनलाइन फसवणुकीतून अनेकांना लाखोंचा गंडा घालण्यात येत आहे. त्यातच गुगलची मदत घेणाऱ्यांनाही फसव्या ...
'साळावली'त ९७ दिवस तर 'तिळारी'त १०४ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा असल्याची माहिती मंत्र्यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
आळेफाटा : जुन्नर तालुक्याचे पश्चिम भागातील मांडवे येथून शेतमजुरांना बनकर फाटा येथे घेऊन निघालेली पिकअप गाडी तेथील पुलाजवळ ...
सोमवारी निकाल जाहीर होताच उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. कोणी मोबाइलवरून, तर कोणी सायबर कॅफेमध्ये जाऊन निकाल पाहिला.
भारताकडे असलेली व्यापक अंमलबजावणी क्षमता आणि फिनलंडची तांत्रिक ताकद एकत्र आणून दोन्ही देश शाश्वत विकासाची प्रारूपे तयार करत ...
प्रयागराजच्या महाकुंभानंतर गंगा शुद्धतेचा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला होता. नाशिकचा कुंभमेळा तोंडावर असताना गोदावरी ...
Mumbai Water News: मे महिन्याच्या सुरुवातीला मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांत अवघा २२.६६ टक्के पाणीसाठा उरला आहे.
一部の結果でアクセス不可の可能性があるため、非表示になっています。
アクセス不可の結果を表示する